Home क्राईम चौकशीला आणलेला इसम पळाला आणि झाली धावाधाव , जिल्हा रुग्णालयाची घटना ताजी...

चौकशीला आणलेला इसम पळाला आणि झाली धावाधाव , जिल्हा रुग्णालयाची घटना ताजी असताना पुन्हा घडली पळण्याची दुसरी घटना

अहमदनगर दि २० फेब्रुवारी
जिल्हा रुग्णालयातून दोन दिवसापूर्वी एका आरोपीने पलायन केले होते मात्र तोफखाना पोलिसांनी त्याला रात्री उशिरा नोबल हॉस्पिटल परिसरातून ताब्यात घेतले ही घटना ताजी असतानाच कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातून चौकशीला आणलेल्या एका इसमाने पलायन करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समजतेय मात्र कर्मचाऱ्यांच्या क्षात येताच त्याला पकडण्यात यश आले असून ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस स्टेशन आवारात घडली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version