अहमदनगर दि ११ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील फकिरवडा भागातील वीज वितरण कार्यालयातील बाहय स्रोत कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे याबाबत विजवीतरणचे सर्व कर्मचारी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले असून मारहाण करणाऱ्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
विशेष म्हणजे मारहाण करणारे पोलीस असल्याचे समजते वीज मीटर कट केल्याने हा प्रकार घडला असून एका कर्मचाऱ्यास तीन पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे त्यामधील एक मुंबई पोलीस मध्ये असल्याची वीज वितरण कर्मचाऱ्यांनी आवाज महाराष्ट्र शी बोलताना दिली.