Home क्राईम पोलीस निरीक्षक मधुकर साळवे नियंत्रण कक्षात, श्रीरामपूर ऑडिओ क्लिप प्रकरण

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे नियंत्रण कक्षात, श्रीरामपूर ऑडिओ क्लिप प्रकरण

श्रीरामपूर दि.३१ जानेवारी
अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना तातडीने पोलीस नियंत्रण कक्षअहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली असुन दोघा पोलिसांना निलांबीत करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version