Home Uncategorized माजी मंत्री शिवाजी कर्डीले राष्ट्रवादीत जाणार भाजपच्या या बड्या नेत्यानेच केला खुलासा

माजी मंत्री शिवाजी कर्डीले राष्ट्रवादीत जाणार भाजपच्या या बड्या नेत्यानेच केला खुलासा

पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी येथे मा.आ.स्व.माधवराव निऱ्हाळी नाट्यगृह व लोकनेते गोपनाथजी मुंडे जॉगिंग पार्क या कामाचे लोकार्पण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना खासदार विखे यांनी विधान परिषेदेची निवडणूक आली म्हणून काही नगरसेवकांनी गाड्या आणि विविध चैनीच्या वस्तू बुक केल्या खऱ्या पण ते निराश झाले आहे मात्र पुढच्या वेळेस मी मात्र नक्की देईल कारण दोन्ही बाजूंच्या उमेदवारच सेटिंग मी लावून देईल तसेच आमचाच एक नेता राष्ट्रवादी जाणार होता मात्र निवडणुकीत पुढे गेली आणि तो प्रवेश थांबला असा टोला त्यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला त्यामुळे एकच हशा पिकाला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version