Home Uncategorized म्हणू नका मला काका नाही तर प्रसंग येईल बाका ,बँकेला आले एक...

म्हणू नका मला काका नाही तर प्रसंग येईल बाका ,बँकेला आले एक निनावी पत्र आणि कोणालाच हसू आवरेना

पुणे दि २३ फेब्रुवारी
पुणे तिथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते पुणे शहरातील एका खाजगी बँकेला एक पत्र प्राप्त झालं आणि बँकेतील कर्मचारी हसून हसून बेजार झाले होते पत्र कोणी पाठवलं हे समजले नाही मात्र या पात्राची चर्चा संपूर्ण पुण्यात झाली.

या पत्रातील मायना असा होता की माणूस हसून हसून बेजार होईल या पत्राचा मायना पहा कसा होता “मॅनेजर साहेब आपल्या बँकेतील लोक कर्मचारी कसे आहेत ते मला पूर्वीपासून माहीत आहे तरी माझे वय 43 असून आताच मी 22 वर्षीय मुली बरोबर लग्न केले आहे तरी मला काका म्हणून माझा अपमान करू नये नाहीतर मी अपमान केला तेव्हा डॅश डॅश डॅश
जगातला सर्वात डेंजर मनुष्य आहे मी”हे पत्र वाचून बँकेतील  मॅनेजर सह कर्मचाऱ्यांना हसू आवरत नव्हते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version