Home Uncategorized ईडली,कबाब,खीर,पासून झुकेगा नहीं साला पर्यंत सोशल मीडिया वॉर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक...

ईडली,कबाब,खीर,पासून झुकेगा नहीं साला पर्यंत सोशल मीडिया वॉर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या घरावर ईडी छाप्या नंतर सोशेल मिडीयावर रंगले शाब्दिक युद्ध काही ट्विट वाचून हसू आवरत नाही

मुंबई दि २३ फेब्रुवारी
बुधवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने छापा टाकला त्यानंतर नवाब मलिक यांना कार्यालयात नेण्यात आल्यानंतर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू आहे.

नवाब मलिक यांची चौकशी सुरू असताना ट्विटर तसेच फेसबुक आणि सोशल मीडियावर या कारवाईबाबत चांगलेच रान उठले आहे.

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ट्विटर,फेसबुक वर आणि व्हाट्सअप वर एकमेकांवर चांगलीच टीका केलीये मात्र टीका करत असताना अनेक विश्लेषण वापरल्याने या टीकाही आता चर्चेचा विषय बनल्या आहेत पाहुयात

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version