राहुरी दि १८ फेब्रुवारी
रामेश्वर गोळीबाराने हादरले असून राहुरी शहरातील आदिवासी वसाहत येथील माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे भरदिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली असून या गोळीबारात मध्ये सोनाली बर्डे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अहमदनगरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची चर्चा सध्या राहुरी शहरात आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या असून अनेक ठिकाणी अवैद्य गावचे कट्टे मिळत असल्याने गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत.