Home क्राईम 307 चा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला नगर शहरातील घटना

307 चा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला नगर शहरातील घटना

अहमदनगर दि १८ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयामधून आकाश गायकवाड हा खुनाचा प्रयत्न करणार्‍या आरोपाखाली पकडलेला आरोपी फरार झाल्याची घटना घडली असून चार दिवसापूर्वी तोफखाना पोलिसांनी आकाश गायकवाड यास पकडले होते आकाश गायकवाड याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये 307 प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असताना त्याने पोलिसांचे लक्ष विचलित करून पळ काढला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version