Homeराजकारणप्रभाग क्रमांक सतरा युवा नेते मयूर बांगरे यांच्या उमेदवारीने प्रस्थापितांना खतरा...

प्रभाग क्रमांक सतरा युवा नेते मयूर बांगरे यांच्या उमेदवारीने प्रस्थापितांना खतरा…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 11 नोंहेबर

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज महापालिकेत आरक्षण सोडत जाहीर झाली असून आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थित शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

Oplus_131072

प्रभाग क्रमांक 17 “अ” हा अनुसूचित जाती (SC) साठी राखीव झाला असून या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे विश्वासू सहकारी मयूर बांगरे निवडणूक लढवणार असून.निवडणूक लढवणे ही औपचारिकता असून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत धडपडणारा आपला हक्काचा माणूस म्हणून मयूर बांगरे यांची ओळख निर्माण झालेली आहे.

प्रस्थापितांच्या विरोधात आता सतरा नंबर प्रभागात युवा नेतृत्व मयूर बांगरे यांच्या उमेदवारी मुळे खतरा निर्माण झाला असून.सर्व सामन्यांचे नेतृत्व म्हणून मयूर बांगरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular