Homeक्राईमअहमदनगर मध्ये काम केलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सध्या पोलीस उपायुक्त म्हणून...

अहमदनगर मध्ये काम केलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सध्या पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई येथे कार्यरत असलेले अधिकारी फरार घोषीत

advertisement

मुंबई दि १६ मार्च
पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित
केल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवल्याने दिली आहे पोलीस उपायुक्तांना फरार घोषीत केल्याने महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबई येथील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस निरीक्षक यांच्यावर मुंबादेवी येथील एका व्यवसायिकांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना अटक करण्यात आली असून या तीन अधिकाऱ्यांवर खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल केला होता

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular