Homeशहरबाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी दिले दुकानासमोर बसण्याचे ना हरकत दाखले बाजार पेठेत पथविक्रेत्यांचा...

बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी दिले दुकानासमोर बसण्याचे ना हरकत दाखले बाजार पेठेत पथविक्रेत्यांचा बसण्याचा मार्ग मोकळा

advertisement

अहमदनगर दि.६ एप्रिल
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेमधील पथविक्रेते आणि व्यापारी यांच्यामधील संघर्ष सुरू होता मुख्य बाजारातील रस्ते मोकळे करावे अतिक्रमण दूर करावे यासाठी व्यापाऱ्यांनी उपोषणही सुरू केले होते या उपोषणाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता त्यानंतर कापड बाजार मधील बरेच अतिक्रमणे दूर झाली होती.

मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला असून खुद्द व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना समोर बसण्यास काही पथविक्रेत्यांना ना हरकत दाखला दिला आहे सुमारे 50 च्या आसपास ना हरकत दाखले आज पथविक्रेत्यांनी अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना आणून दिले आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांमध्ये फूट पडल्याचं या नारहाकत पत्रा मुळे समोर येत आहे आता या ना हरकत दाखल्या बाबत महानगरपालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular