Homeराजकारणमुख्यमंत्री दुचाकी शिकण्यासाठी जेव्हा रोडवर उतरतात

मुख्यमंत्री दुचाकी शिकण्यासाठी जेव्हा रोडवर उतरतात

advertisement

कलकत्ता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुचाकी शिकण्यासाठी अख्खे प्रशासन कामाला लागले होते. थेट रोडवर उतरून ममता बॅनर्जी यांनी स्कुटी शिकण्यासाठी सराव केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्कूटी शिकणार आसल्यामुळे पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता तर रस्ते निर्मनुष्य करण्यात आले होते. ममतादीदी दुचाकी शिकण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने अनेक नागरिकांनी उत्सुकतेपोटी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ममता दीदी यांचे स्कूटी चालवण्याचे प्रात्यक्षिक पाहत होते.

पहा व्हिडीओ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular