HomeUncategorizedकाँग्रेसचे तब्बल 8 आमदार भाजपात?

काँग्रेसचे तब्बल 8 आमदार भाजपात?

advertisement

पणजी दि.१४ सप्टेंबर

गोव्यात (Goa Assempby) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे तब्बल 8 आमदार (Congress MLA) भाजपात (BJP) प्रवेश करत आहेत. थोड्याच वेळात आमदारांचा भाजपात प्रवेश होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गोव्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात भाजपाला अपयश आलं होतं. मात्र आज भाजपाची राजकीय खेळी प्रभावी ठरताना दिसतेय. आज काँग्रेसचे आठ आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजप प्रवेश होत आहे, याचाच अर्थ काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार भाजपात येत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular