अहमदनगर दि.९ फेब्रुवारी
वकील संरक्षण कायदा बनवावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील हजारो वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा…
काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांचाही मोर्चामध्ये सहभाग..
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची..
जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडत नसल्याने वकिलांनी फेकल्या पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या…
वकील संतप्त झाले असून जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेश देत नसल्याने वकील आणि पोलिसांमध्ये गेल्या अर्धा तासापासून सुरू आहे बाचा बाची….