Homeराजकारणनगर बदलतंय.... विकासाकडे वाटचाल करतंय..आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून १५ कोटींच्या...

नगर बदलतंय…. विकासाकडे वाटचाल करतंय..आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून १५ कोटींच्या निधीतून साकार होणाऱ्या विविध विकासकांच्या भूमिपूजन आणि लोक अर्पण सोहळा…

advertisement

अहिल्यानगर दिनांक ८ मे

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी साकार होणाऱ्या १५ कोटींच्या निधीतून विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आज होणार असून चितळे रोडवरील नेहरु मार्केट येथे ९.३४ कोटी रुपयांच्या निधीतून भव्य व्यापारी संकुल व भाजी मार्केट विकासकामांचे भूमिपूजन त्याच प्रमाणे ६६.३७ लाख रुपयांचे पत्रकार चौक ते डी.एस.पी. चौक दरम्यान सेंट्रल लाईन एल.ई.डी. पथदिवे लोकार्पण सोहळा आणि पाच लाख रुपयांच्या निधीतून सावेडी बसस्थानकाची पुनर्बाधणी व सुशोभीकरणाचे भूमिपूजनचा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे), राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते माजी खा. डॉ. सुजयजी विखे पाटील, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव आणि अहिल्यानगर महानगर पालिकेचे सर्व नगरसेवक, यांच्या उपस्थितीत हा विविध विकास कामाचे शुभारंभ होणार आहे. नगर शहराचे आमदार संग्राम अरुणकाका जगताप, यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व निधी नगर शहराच्या विकासाठी उपलब्ध झाला असून. नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांचे हे एक पुढचं पाऊल आहे.

Oplus_0

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular