अहमदनगर दि.20 डिसेंबर
अहमदनगर बार असोसिएशन पदाधिकारी निवडणूक निकाल जाहीर झाला असून नव्याने निवडणून आलेले सदस्य खालील प्रमाणे
अहमदनगर बार असोसिएशन निवडणूक निकाल विजयी उमेदवार
अध्यक्ष
ॲड संजय पाटील
उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के
महिला कार्यकारणी सदस्यपदी – अँड.प्रिया जगताप
कार्यकारणी सदस्य
(1)अँड.रोहित कळमकर(583)
(2)अँड.नितीन खैरे(549)
(3)अँड.रामेश्वर कराळे(534)
(4)अँड.विशाल पठारे(521)
(5)अँड.रावसाहेब चौधरी(479)
(6)अँड.अभिजात पुप्पाल(436)
सहसचिव पुरुष
अँड.अजिंक्य काळे
महिला सहसचिव
अँड.आशा गोंधळे
खजिनदार
अँड.सुनिल तोडकर
खजिनदार
अँड.सुनिल तोडकर(398)
अँड.शिवाजी शिरसाठ(361)
नोटा(38)
सचिव
अँड.गौरव दांगट