Home राजकारण सोशल मीडियावर नगर मधील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे अहमदनगर शहरातील “या”सामाजिक कार्यकर्त्याने...

सोशल मीडियावर नगर मधील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे अहमदनगर शहरातील “या”सामाजिक कार्यकर्त्याने केला मनसे मध्ये प्रवेश

अहमदनगर दि .१७ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर व महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये (MNS ) प्रवेश केला असून मनसेची ताकद वाढणार आहे. संदीप भांबरकर हे नगर शहरातील विविध प्रश्नांवर नेहमीच सोशल मीडियावरून(social media )आवाज उठवत असतात त्यामुळे संदीप भांबरकर यांची ओळख नगर शहरात सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध प्रश्नांना वाचा फोडणारा कार्यकर्ता म्हणून झालेली आहे. याचा फायदा आता मनसेला चांगल्या प्रकारे होऊ शकतो


या पक्ष प्रवेशा वेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ ,
शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव डॉ.संतोष साळवे,रस्ते आस्थापणा जिल्हा अध्यक्ष इंजि.विनोद काकडे महिला जिल्हाध्यक्षा ॲड अनिता दिघे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी शहर उपाध्यक्ष गणेश शिंदे शहर उपाध्यक्ष रतन गाडळकर, प्रकाश गायकवाड अनिकेत शाळा शियाळ, प्रमोद ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version