Homeराजकारणकाँग्रेस पक्षाला मोठा धक्का. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांची...

काँग्रेस पक्षाला मोठा धक्का. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांची काँग्रेसला सोडचिट्टी. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या आडमुठे धोरणाचे राजकारणाला कंटाळून राजीनामा

advertisement

अहमदनगर दि.१९ जून-

अहमदनगर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांच्या राजकीय जडण घडणीमधील महत्त्वाची भूमिका बजावणारे विश्वासू सहकारी ब्लॉक युवक काँग्रेस शहर अध्यक्ष व क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी किरण काळे यांच्या पक्षातील आडमुठे धोरणाच्या राजकारणाला कंटाळून आणि  राजकीय भूमिका तसेच व्यक्ती द्वेष कार्यपद्धतीला कंटाळून गीते यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रवीण गीते यांनी काँग्रेसमध्ये अतिशय तळमळीने काम करून काळे यांची राजकीय ताकद शहरात वाढवण्यासाठी युवकांचा व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात संघटन तयार केले होते. तसेच काँग्रेस पक्षामध्ये किरण काळे यांनी गटबाजी करत अडमुठ्या राजकीय धोरणाच्या व्यक्ति दोषी अनेक ज्येष्ठांनी राजीनामे दिलेले असून शहरात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला व आता युवक हा काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी करणार असून शहरात मोठ्या प्रमाणात काँग्रेसला फटका बसणार असल्याचे सांगीतले परंतु त्यांच्या राजीनामामुळे शहरांमध्ये राजकीय वातावरण बदलण्याचे संकेत दिसत असुन राजीनामाचे पत्र शहर अध्यक्ष व वरिष्ठांना दिले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular