Home राजकारण नगरच्या पदाधिकारी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी बैठकीत झाला निर्णय

नगरच्या पदाधिकारी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी बैठकीत झाला निर्णय

अहमदनगर दि.१९ जुलै

अहमदनगरचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी नगर मध्ये झालेल्या बैठकीत झाला निर्णय अहमदनगर शहरात आज शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली दक्षिण जिल्हा प्रमुळं शशिकांत गाडे सर यांनी दक्षिण नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवदैनिकांची भूमिका मांडली सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक अखेर पर्यंत शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणार असून शिवसेना प्रमुख जी भूमिका मांडणार त्या आम्ही त्यांच्या बरोबर राहू अशी भूमिका सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी मांडली


शहारत कोणताही गट तट नसून संपर्क प्रमुख म्हणून काम करताना सर्वांना बरोबर घेऊन काम सुरू असून कोणी जर माझ्या बाबत शंका घेत असेल तर त्यांनी पुरावा द्यावा मी संपर्क प्रमुख पद सोडेल अशी भूमिका भाऊ कोरगावकर यांनी त्यांच्यावर होत असलेल्या राष्ट्रवादी बरोबर जवळीक असल्याच्या भूमिके बाबत विचारला असताना सांगितलं

सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक फॉर्म भरून देणार अडून त्या बाबत सर्वांनी एकमत नोंदवले आहे असेही भाऊ कोरगावर यांनी संगतीलय

गुरुपौर्णिमेला जे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते ते उध्दव ठाकरे यांच्या बरोबर आहेत अशी भूमिका त्यांनी संपर्कप्रमुख यांच्या बरोबर बोलताना मांडली त्या मुळे नगर शाहरतील सर्व नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचं संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version