Homeशहरअहमदनगर मनपा आयुक्त पदी देविदास पवार यांची नियुक्ती..

अहमदनगर मनपा आयुक्त पदी देविदास पवार यांची नियुक्ती..

advertisement

अहमदनगर दि.१० जुलै
अहमदनगर मनपा आयुक्त पदी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आलीये तसा आदेश नगरविकास विभागाने काढला आहे.अहमदनगर मनपाचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर बांधकाम परवानगीसाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप झालाय.तेंव्हापासून आयुक्त जावळे फरार आहेत. त्यानंतर आता मनपा आयुक्त पदी पवार यांची नियुक्ती करण्यात आलीये.

दरम्यान आज पंकज जावळे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार आहे.पंकज जावळे हे महत्त्वाच्या पदावर आहेत , त्यामुळे अशा स्वरूपाच्या अन्य प्रकरणात त्यांनी लाच घेतलेली आहे का? त्यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे का? या दृष्टीने चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे अशी मागणी सरकारी पक्षाकडून केली गेली आहे.त्यामुळे आज होणाऱ्या अटकपूर्व जामीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular