Homeक्राईमनगरमध्ये गोळीबार कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी काही वेळातच ताब्यात...

नगरमध्ये गोळीबार कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी काही वेळातच ताब्यात…

advertisement

अहमदनगर दिनांक 10 जुलै
अहमदनगर शहरातील माळीवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीस लगेच ताब्यात घेण्याची कारवाई झाल्याने मोठी अनर्थ घटना टाळला आहे साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली असून कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना ही घटना कळताच काही क्षणात त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले आ.हे नेमकी घटना कशामुळे झाली यावर आता पोलीस तपास करत असून ही घटना घडल्यामुळे या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular