Homeशहरअंजुमन इत्तेहाद तंबोलीयन जमात शिक्षण व कल्याण संस्था यांच्या वतीने अहमदनगर येथे...

अंजुमन इत्तेहाद तंबोलीयन जमात शिक्षण व कल्याण संस्था यांच्या वतीने अहमदनगर येथे बैठकीचे आयोजन.

advertisement

अहमदनगर – 22 डिसेंबर-
अहमदनगर येथील ताज गार्डन औरंगाबाद रोड येथे अंजुमन इत्तेहाद तंबोलीयन जमात महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये महाराष्ट्र राज्यातून ठीक ठिकाणावरून जमातीमध्ये काम करणारे प्रमुख सहभागी झाले होते यामध्ये धुळे, मालेगाव, मनमाड, सटाणा, नाशिक, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, अहमदनगर, पारनेर, कल्याण,मुंबई आदींसह विविध ठिकाणाहून जमातीमध्ये काम करणारे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी अध्यक्ष हाजी मोहम्मद कासिम हाजी इब्राहिम तंबोली, सेक्रेटरी हाजी इस्माईल सुलतान तंबोली, खजिनदार हाजी अब्दुल कादर गुलाम मोहम्मद तंबोली, हाजी शौकत हाजी इब्राहिम तंबोली, हाजी गुलाम हुसेन हाजी बाबुभाई तंबोली तसेच तंबोली समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी अध्यक्ष हाजी इब्राहिम तंबोली यांनी तंबोली जमातीच्या पोर्टल द्वारे शैक्षणिक, ओबीसी दाखला, स्कॉलरशिप, शैक्षणिक कर्ज, करियर गायडन्स ची प्रोजेक्टवर तपशीलवर माहिती देणे, तंबोली जमातीतील विवाह इच्छुक मुला मुलींची बायोडाटा बाबत माहिती देणे, जॉब व बिजनेस डायरेक्टर ची माहिती देणे, पुढील काळासाठी कार्य करण्याची निवड करणे आदींसह
सभेत विविध विषयांवर चर्चा केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular