Homeक्राईमभिंगार परिसरामध्ये व्हाट्सअप स्टेटस वरून वादावादी

भिंगार परिसरामध्ये व्हाट्सअप स्टेटस वरून वादावादी

advertisement

अहमदनगर दि.१५ डिसेंबर

अहमदनगर शहरातील भिंगार परिसरात कॉलेज मधील विद्यार्थ्यां मध्ये किरकोळ कारणावरून   जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर येत असून व्हाट्सअप वर ठेवलेला स्टेटस मुळे ही वादावादी झाल्याची माहिती समोर येत आहे.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी एका गटाने सध्या भिंगार पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली असून भिंगार पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली. तसेच संपूर्ण भिंगार शहरामध्ये सध्या भिंगार कॅम्प पोलीस पेट्रोलिंग करत आहे सध्या तरी भिंगार परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular