भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. WhatsAppFacebookTwitterPinterestLinkedinReddItTumblrTelegramEmailPrint कोल्हापूर दि २४ जुलै भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Share this: Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X