अहील्यानगर दिनांक 7 जानेवारी
भाजप युवा मोर्चाच्या वतीने नगर शहरातील न्यु आर्ट्स कॅालेज परिसरात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली.
या विशेष अभियानाला शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभयतात्या आगरकर, सचिन पारखी,प्रशांत मुथा,युवा मोर्चा अध्यक्ष मयुर बोचुघोळ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,महिला आघाडी प्रियाताई जानवे ,मुकुंद देवगांवकर,ओंकार लेंडकर,सुमित इप्पलपेल्ली,करण कराळे,आकाश सोनवणे,अभिषेक वाकळे,सोमनाथ जाधव,ज्योती दांडगे,कैलास गर्जे,विशाल खैरे,सुजीत खरमाळे,सुनिल सकट आदी उपस्थित होते.