अहमदनगर दि.२१ डिसेंबर
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मधील पोहेकॉ आर. के. दहिफळे व पोना१४०७ बी.जी. खेडकर यांची तडकाफडकी तात्पुरते स्वरुपात पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी भिंगार पोलीस स्टेशनमध्ये या कर्मचाऱ्यांच्या वादावादी झाल्या होत्या याबाबत ही माहिती वरिष्ठा पर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने या दोघांची पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत