Home शहर नगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी स्वीकारला पदभार

नगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर दि.२३ सप्टेंबर
नगर जिल्हा न्यायालय येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी श्रीमती अंजू एस. शेंडे यांची धाराशिव येथून बदली होऊन त्यांनी पदभार स्वीकारला.
अहमदनगर जिल्हा न्यायालयात नुकताच त्यांचा
सन्मान करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश १ तथा चेअरमन मोहटा देवस्थान निरंजन नाईकवाडे,
विश्वस्त अॅड. विक्रम वाडेकर यांनी त्यांचा सत्कार व स्वागत केले.

श्रीमती अंजू शेंडे या मोहटा देवस्थानच्या पदसिध्द
अध्यक्षा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे
काम चालणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version