अहमदनगर दि.२४ जुलै
अहमदनगर शहरातील बुरुड गाव रोडवरील चाणक्य चौक परिसरात पुन्हा एकदा एका युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.हल्ला झालेला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुलगा असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली असून काँग्रेस पदाधिकारीर्यानी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.
नी
अहमदनगर जिल्ह्यात आणि शहरात काही दिवसांपासून खून आणि मारामारी चे प्रकार वाढले आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई सुरू केली आहे तरी असे प्रकार थांबता थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आहे.