अहमदनगर दि.२१ ऑक्टोबर
अहमदनगर शहर तालुकाच नाही तर आजुबाजुच्या तालुक्यातून जिथे ग्राहक विश्वासाने सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी येतात असे अहमदनगर शहरातील नेता सुभाष चौकातील लोढा हाइट्स येथील एस. बुऱ्हाडे सराफ यांच्या कडून या वर्षीही दसरा, दिवाळी या सुनासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद व्दिगुणित कारण्यासाठी भव्य बक्षीस योजना राबविली जात असून एस. बुऱ्हाडे सराफ यांच्या कडून ग्राहकांना सोने चांदी खरेदीवर मिळणाऱ्या कूपनच्या माध्यमातून बक्षीस योजना राबवित असल्याची एस.बुऱ्हाडे सराफ दालनाचे संचलक संतोष बुऱ्हाडे आणि प्रशांत संतोष बुऱ्हाडे यांनी माहिती दिली आहे.
या बक्षीस योजनेत एल ई डी टीव्ही,फ्रीज, वॉशिंग मशीन ,कुलर ,वॉटर प्युरिफायर, मिक्सर, सँडविच मेकर आणि गाणे ऐकण्यासाठी कारवा रेडिओ व इतरही शेकडो बक्षिसांची रेलचेल आहे.या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे यात प्रत्येक ग्राहकास बक्षीस मिळणार आहे.
२० ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२३ पर्यंत सोने चालींच्या दागिनांच्या तीन हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर प्रत्येक एक कूपन मिळणार असून डिसेंबर महिन्यात या कुपनची सोडत होणार आहे.
एस. बुऱ्हाडे सराफ दालनाच्या चोख व्यवहारातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून ग्राहकांचा विश्वास हेच पाठबळ हे जाणून याही वर्षी दसरा आणि दिवाळी सणाचे औचित्य साधत हि बक्षीस योजना राबवित असल्याचे एस. बुऱ्हाडे सराफ दालनाचे संचालक संतोष बुऱ्हाडे आणि प्रशांत बुऱ्हाडे यांनी सांगितलेय.
अनेक नवीन विविध प्रकारचे सोन्या आणि चांदीचे दागिने यावर्षी एस.बुऱ्हाडे सराफ या दालनात पाहायला मिळत असून ग्राहकांनी एक वेळ या दालनाला अवश्य भेट द्यावी.