Home Uncategorized नाराज एकनाथ शिंदे यांचे नवीन ट्विट आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक

नाराज एकनाथ शिंदे यांचे नवीन ट्विट आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक

सुरत दि२१ जून

शिवसेनेचे नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मौन सोडले असून त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत  बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्या बाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही अशा शब्दात ट्विट केले असून एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून दूर केल्यानंतर एकनाथ शिंदे हे ट्विट राजकीय वर्तुळात खळबळ करणार आहे.

या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक घेतली होती या बैठकीत बैठकीला फक्त 18 आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे शिवसेनेसमोर मोठे संकट उभे राहिले असून आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी शिवसेनेचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्यावर चर्चा करण्यासाठी सुरतला रवाना झाले आहेत तर एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या प्रस्तावाबाबत अद्यापही ोणता निर्णय झाला नसल्याचे माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version