Home राजकारण छोट्या कामातून मोठा बदल घडवण्याचं उदाहरण Before → After हीच खरी विकासाची...

छोट्या कामातून मोठा बदल घडवण्याचं उदाहरण Before → After हीच खरी विकासाची निशाणी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणारा नेता अजिंक्य बोरकर

Oplus_0

अहिल्यनगर दिनांक ११ नोहेंबर

जनतेच्या अडचणी समजून, त्यावर तत्काळ आणि परिणामकारक उपाय करणं आणि जनतेचे समाधान करणे हा कामाचा पॅटर्न राबवल्याने अजिंक्य बोरकर यांनी आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे.

Oplus_131072

अहिल्यानगर शहरातील नवीन प्रभाग क्रमांक तीन आणि जुना प्रभाग क्रमांक चार म्हणजेच अजिंक्य बोरकर यांच्या कामातून विकासाकडे झेप घेणारा प्रभाग म्हणता येईल. प्रभागात बहुतांश ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सिमेंट काँक्रीटची रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. लाईट ड्रेनेज आणि पाणी या सारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिका प्रशासन तैनात असते मात्र यात सातत्य आणि काही कारणांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरकरांच्या सेवेत 24 तास असलेला नगरसेवक म्हणून अजिंक्य बोरकर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अजिंक्य बोरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर प्रभाग क्रमांक तीन मध्ये “ड” मधून सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी करून निवडणूक साठी सज्ज आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version