Home Uncategorized ट्विटर वापरासाठी आता मोजावे लागणार पैसे एलोन मस्कची मोठी घोषणा

ट्विटर वापरासाठी आता मोजावे लागणार पैसे एलोन मस्कची मोठी घोषणा

Elon Musk :

ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल
गेल्या आठवड्यात ट्विटर विकत घेतल्यानंतर चर्चेत आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आणि ट्विटर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी युजर्ससाठी एक चर्चेचा विषय आहे. एलोन मस्कने नुकतेच ट्विटर खरेदी केल्यानंतर स्पष्ट केले आहे की, भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल. इलॉन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

एलोन मस्क —
“ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version