जळगाव दिनांक 15 सप्टेंबर
जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (
(Police Inspector) किरण कुमार बकाले यांनी फोनवर बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता किरण कुमार बकाले यांच्यावर कारवाई करावी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाली याच्यावर बडतर्फेचे कारवाई करा आता आम्हीही पाहतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात असेही त्यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान बोलताना सांगितले आहे.
पहा व्हिडिओ अजित दादांचं रोखठोक भाष्य