अहमदनगर दि.१५ जुलै
अहमदनगर शहरात एकविरा चौकात रात्री दहाच्या सुमारास झालेल्या वा नंतर एकवीरा चौकात एका चहाच्या टपरी अचानकपणे पेट घेतल्याने एकाचा खळबळ उडाली होती.पोलीस मारामारी झाली त्या ठिकाणी पाहणी करत असताना अगदी हाकेच्या अंतरावर टपरी पेटल्याने पोलीसही चक्रावून गेले होते.
महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाची गाडी आल्यानंतर ही आग विजवण्यात आली मात्र ही आग लावली का लागली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे