Home देश दो हसीना एक दिवाना…एक बॉयफ्रेंड साठी दोघींची रस्त्यावर फ्री स्टाईल हिरा नगर...

दो हसीना एक दिवाना…एक बॉयफ्रेंड साठी दोघींची रस्त्यावर फ्री स्टाईल हिरा नगर मध्ये घडली घटना

नवी दिल्ली दि.१४ जुलै

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अनेकदा त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे समोर येत असतात. काही वेळा एकाच तरुणीवर किंवा मग एकाच तरुणावर खूप जणांचा जीव जडतो. मग अशावेळी त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी नानाविध उपाय केले जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एकाच बॉयफ्रेंडवरून दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याच्यासाठी त्या भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे.

पहा व्हिडीओ👇🏾

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या हल्दानीतील हीरा नगर परिसरात ही भयंकर घटना घडली आहे.  एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जुंपली आहे. भररस्त्यात तरुणींची तुंबळ हाणामारी झाली आहे. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version