Homeशहरग्रामपंचायत निवडणूक निकाल; प्रोफेसर कॉलनी परिसरातील वाहतुकीत बद्दल

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; प्रोफेसर कॉलनी परिसरातील वाहतुकीत बद्दल

advertisement

अहमदनगर दि.१९ डिसेंबर
नगर तालुक्यामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी लागणार असून या निवडणुकीच्या निकालाचे मतमोजणी नगर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे यासाठी महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून निकाल ऐकण्याकरीता नागरिक गर्दी करणार आहेत त्यामुळे पोलीसांनी या रस्त्यावरील वाहतूक वळवली असून परळी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे तोफखाना पोलीस स्टेशन पर्यंत कोणतेही वाहन उभे करता येणार नाही नागरिकांसाठी पर्यायी वाहतूक मार्ग खालील प्रमाणे

👉 प्रोफेसर चौक ते तोफखाना पो.स्टे. चौक या दरम्यान सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश करण्यास, उभी करुन ठेवण्यास मनाई करण्यात येत आहे.
👉भिस्तबाग चौकाकडुन तोफखाना पो.स्टे. चौकामार्गे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना पर्यायी मार्ग
👉प्रोफेसर चौक प्रेमदान चौक अहमदनगर मनमाड महामार्गावरुन इछित स्थळी जातील
👉तोफखाना पो.स्टे. चौकाकडुन प्रोफेसर चौकाकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना पर्यायी मार्ग
👉ज्योती मेडीकल वसंत किर्ती चौक गंगा उदयान मार्गे
तोफखाना पो.स्टे. चौक मॅक केअर हॉस्पीटल अहमदनगर-मनमाड महामार्गावरुन इछित स्थळी जातील

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular