HomeUncategorizedहिंदुच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र वाटपाची परवानगी मिळावी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग...

हिंदुच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र वाटपाची परवानगी मिळावी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

advertisement

अहमदनगर दि. ८ जून
सध्या देशभरात हिंदू जनतेवर हल्ले होत आहेत तसेच लवजिहाद हिंदू मुलींच्या हत्या, लँड जिहादच्या माध्यामातुन आणि सोशल मिडीया स्टेटसवर महाराष्ट्राचे आराध्या दैवत धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या ऑरंग्याने क्रूरपणे हत्या केली अशा औरंगजेबाचे उद्दत्तिकरण सुरू असून त्या माध्यमातून हिंदू जनतेवर होणारे हल्ले त्यामुळे अनेक हिंदू बांधव भीती पोटी पलायन करू लागले आहेत.बहुसंख्य मुस्लिम भागात हिंदू असुरक्षित होऊ लागला आहे त्या मुळे स्वसंरक्षणासाठी शस्त्र वाटप करण्यासाठी परवानगी मिळावी असे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आणि बजरंग दल शहर संयोजक कुणाल भंडारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.

सध्या देशात जिहादी कारवाया करून जे षडयंत्र सुरू आहे त्याची सखोल चौकशी करावी नगर शहरातील मुकुंदनगर भागात क्रूरकर्मा औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नचनाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या वेळी बजरंग दल शहर संयोजक :कुणाल भंडारी विश्व हिंदू परिषदेचे इंजि.विजयकुमार पादिर,
विहिप जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,विहीपचे जिल्हा सह मंत्त्री मुकुल गंधे,विहीप शहर मंत्री श्रीकांत नंदापुरकर,विहीप मठ मंदिर समितीचे मनोहर भाकरे,विहीप बजरंग दल महाविद्यालयीन संपर्क प्रमुख दिग्विजय बसापुरे,सेवाकार्य विभागाचे डॉ. ऋषिकेश उदमले आदी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular