HomeUncategorizedकल्याण रोडवरील त्या हुक्का पार्लरवर डी वाय एस पी अमोल भारती यांच्या...

कल्याण रोडवरील त्या हुक्का पार्लरवर डी वाय एस पी अमोल भारती यांच्या पथकाचा छापा…

advertisement

अहमदनगर दि.११ मार्च
नगर कल्याण रोडवरील एका हुक्का पार्लरवर अहमदनगर शहराचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लर उध्वस्त केले आहे.या प्रकरणी ओंकार संतोष शिंदे ( साईराम सोसायटी शिवाजीनगर नगर कल्याण रोड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हुक्का पार्लरवर कारवाई करत जवळपास 5300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये हुक्का पॉट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली नगर शहर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, यांचे पथकातील पोसई/ शिंदे, पोहेकाॅ/सुपेकर, मगर, खंडागळे,पोकाॅ /द्वारके यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular