HomeUncategorizedइर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर अजित पवार यांनी घेतला "हा" निर्णय कार्यकर्त्यांनाही केले "हे" आवाहन

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर अजित पवार यांनी घेतला “हा” निर्णय कार्यकर्त्यांनाही केले “हे” आवाहन

advertisement

मुंबई दि.२० जुलै

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुख व्यक्त करत यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच NDRF पथके घटनास्थळी दाखल झाली असून.या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून सुमारे 98 जणांना शोधण्यात यश आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मदतकार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इर्शाळवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे.


मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक आवाहन केले असून यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका बुके जाहिरातीवर खर्च न करता निधी इर्शाळवाडीच्या पुनर्बांधणीसाठी द्या असे आवाहन त्यांनी केल आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular