अहमदनगर दि.१९ डिसेंबर
अहमदनगर शहरात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या गुटख्याचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या तपासाबाबत आता चांगलीच चर्चा सुरू असून हा दहा लाखांचा गुटखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडला गेल्यानंतर अन्न व औषध विभागाने दुकाना पोलीस स्टेशनमध्ये येऊन या थोडक्या बाबत फिर्याद दिली मात्र होण्याच्या आधीच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेल्याच समजले होते मात्र गुन्हा दाखल होताच हा तपास कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला कोतवाली पोलिसांनी या प्रकारातील आरोपींना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करून तीन दिवसांसाठी पोलीस कस्टडी मिळवली होती. तपास सुरू असतानाच आता पुन्हा गुन्हा वर्ग करण्यात आला.
आता या तपासात कुठेतरी वेग येत असतानाच आता हा तापास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्याची माहिती समोर आली असून हा एकच गुन्हाचा दोन दिवसात विविध ठिकाणी वर्ग का केला जातो याबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे.