Homeशहरअहमदनगर शहरासह हरवलेला भूकंपाचे धक्के ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण प्रशासनाकडून अद्याप...

अहमदनगर शहरासह हरवलेला भूकंपाचे धक्के ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही

advertisement

अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील केडगाव सह राहूरी तालुक्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. मात्र हे भूकंपाचे धक्के होते की अजून काही याबाबत उशिरापर्यंत खात्रीशीर माहिती मिळाली नाही.

तसेच सध्या केके रेंज परिसरामध्ये लष्करामध्ये नव्याने भरती झालेल्या सैनिकांचा सराव सुरू असून त्यामुळे दिवसा या ठिकाणी सराव सुरू असताना तोफ गोळ्यांच्या भडीमारा मुळे जमीन हादरते त्यामुळे भूकंप झाल्याचा भास निर्माण होतो. मात्र रात्री उशिरा हा सराव सुरू असतो का नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना राहुरी तालुक्यात काही ठिकाणी चांगलेच हजारे जाणवल्याची चर्चाही चांगलीच जोर धरू लागली होती मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळत नसल्याने हादरे नेमके कशाचे याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular