Homeराजकारणमहविकास आघाडीतील वाटाघाटीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यात नऊ जागा..नगर दक्षिण मतदार...

महविकास आघाडीतील वाटाघाटीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यात नऊ जागा..नगर दक्षिण मतदार संघात “यांच्या” नावावर शिक्का मोर्तब

advertisement

मुंबई दि.२२ मार्च
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर झाली असून माढा मतदारसंघांतून महादेव जानकर, नगर दक्षिणमधून निलेश लंके,वर्धा मध्ये अमर काळे, शिरूर अमोल कोल्हे, सातारा श्रीनिवास पाटील अथवा त्यांचा मुलगा उभा राहू शकतो आणि बारामती सुप्रिया सुळे बीड बजरंग बनसोडे अशी उमेदवारांची नावे आहेत.

नऊ जागांची यादी सध्या व्हायरल होत असून महाविकास आघाडी मधून शरद पवार गटाला नऊ जागा मिळाल्या असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली आहे. मात्र अद्याप या यादीवर महवीकास आघाडी मधील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही. अहमदनगर दक्षिण मध्ये निलेश लंके की त्यांच्या पत्नी राणीताई लंके यावर अजूनही खलबते सुरू असल्याचे खात्रीशीर माहिती समजली आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत महाविकासआघाडीच्या वतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार असून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular