अहमदनगर दि.१५ फेब्रुवारी
अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर शेंडी जवळ करण्यात आली काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. टायर कोणी जाळले समजले नाही मात्र सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला असून त्यामुळे टायर पेटवून दिल्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झाले असून सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर टायर जाळल्याने काही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.