अहमदनगर दि.१५
तोफखाना पोलीसांची हद्दीतील कॉलेजच्या मुलांना अश्लील चाळे करणे करीता जागा उपलब्ध करुन देणारे कॅफेंनवर कारवाई
तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत दिल्ली गेट परीसारात कॅफेचे नावावर कंम्पार्टमेंट करुन, पडदे लावुन अंधार करून शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिले असल्याची पोनि श्री आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहीतीवरुन तोफखाना पोलीसांनी कारवाई करुन महा पोलीस अधि 1951 प्रमाणे 129, 131(कक) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई श्री राकेश ओला मा.पोलीस अधीक्षक, श्री प्रशांत खैरे मा. अपर पोलीस
अधीक्षक, मा.श्री अमोल भारती मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो, यांचे मार्गदर्शना खाली
पो.नि. श्री आनंद कोकरे , पो उप निरी सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पाहेकॉ
सुनिल शिरसाट, पोहेकॉ दिनेश मोरे, , पोहेकॉ भानुदास खेडकर, पो ना पोना संदिप धामणे, पो ना
वसीम पठाण, पोहेकॉ अहमद इनामदार , पोहेकॉ सुधीर खाडे पो ना सुरज वाबळे पोकॉ सतीष त्रिभुवन,
, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ शिरीष तरटे , पोकॉ सुमीत गवळी ,
केली आहे.