मुंबई दि.१२ जानेवारी
20 जानेवारीला मनोज दरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून निघून मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावे या मागणी करता आमरण उपोषण सुरू करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव मुंबई येथे येणार असल्यामुळे संपूर्ण मुंबई जाम होऊ शकते यासाठी या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत मराठा बांधवासह पोहोचणार आहे. पण त्यांच्या या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी प्रशासनाची, कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.
मनोज जरांगे याच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका हेमंत पाटील याने दाखल केली होती. मनोज जरांगे यांनी 20 तारखेला मुंबईत आंदोलन करु नये यासाठी रही याचिका दाखल करण्यात आली होती याच