Homeशहरअहमदनगर जिल्ह्यातील बावीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

अहमदनगर जिल्ह्यातील बावीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

advertisement

अहमदनगर दि.१३ जानेवारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत या बदल्यांचे आदेश नुकतेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी काढले आहेत

पहा कोणता अधिकारी कुठे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने मा. केंद्रीय निवडणुक आयोग व पोलीस महासंचालक,
म.रा., मुंबई यांनी वाचा येथील क्रमांक १ व २ नुसार दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे अनुसार नाशिक परिक्षेत्रांतर्गत निःशस्त्र
पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेणेकामी दिनांक १२/१२/२०२४ रोजी परिक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळाची बैठक
आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न, पोटकलम (२)
अन्वये परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन नाशिक परिक्षेत्र
पोलीस आस्थापना मंडळ यांनी खालील पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे.

अ.क्र. निःशस्त्र पोलीस निरीक्षकाचे नांव

१) सुहास भाऊराव चव्हाण
२)घनशाम जयवंत बळप
मधुकर धोंडीबा साळवे
३)हर्षवर्धन गोंविद गवळी
४)वासुदेव रामभाऊ देसले
५)चंद्रशेखर मोहनराव यादव
६)श्री. खगेंद्र दिनकर टेंभेकर
७)श्री. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
८)श्री. संदीप रंगराव कोळी
९)श्री. समिर नवनाथ बारावकर
१९)श्री. संदीप पोपट रणदिवे
११)श्री.समाधान चंद्रभान नागरे
१२) श्री. रामकृष्ण महादू कुंभार
१३)अरुण काशिनाथ धनवडे

१४)राहुल सोमनाथ खताळ
१५) पोनि नितीन भास्कर देशमुख
१६श्री. आनंद अशोक कोकरे
१७सतिश मार्तंड घोटेकर
१८) संजय दत्तात्रय सानप
१९) विलास सहादु पुजारी
२० )सोपान पाराजी शिरसाठ
२१ )शिवाजी आण्णा डोईफोडे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular