HomeUncategorizedअखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी घेणार नगर शहरात सभा...सभेची जय्यत...

अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी घेणार नगर शहरात सभा…सभेची जय्यत तयारी सुरू

advertisement

अहमदनगर दिं.३० एप्रिल
अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे (sujay vikhe)पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narenadr modi)यांची जाहीर सभा सहा मे रोजी अहमदनगर मध्ये सावेडी येथील संत निरंकारी भवन मागील मैदानावर(graund ) होणार आहे सुथोयासाठी आता जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा अहमदनगर (ahmednager ) मध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचार निमित्त आले होते त्यावेळी ज्या मैदानावर सभा घेतली त्याच मैदानावर पुन्हा एकदा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानावर सभा होणार असून महायुतीची या वेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीतील पहिलीच भव्य सभा होणार आहे.नरेंद्र मोदी यांच्या समावेत केंद्रातील कोण कोण दिग्गज नेते येणार या बाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. सुथोमात्र राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहण्याची श्यकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (prayminister)अहमदनगर मध्ये सभा घेऊन या वेळेस काय पुढील पाच वर्षाचा काय अजेंडा देणार याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे आज पर्यंत शरद पवार यांच्या तीन सभा नगर जिल्ह्यात झाल्या आहेत अजून तीन सभा घेणार आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्यावर काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular