Home राजकारण खा. संजय राऊत यांना पुन्हा ईडीचे समन्स

खा. संजय राऊत यांना पुन्हा ईडीचे समन्स

नवी दिल्ली दि.१९ जुलै

राज्यात रोजच नवीन नवीन राजकीय घडामोडी घडत असून या घडामोडी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाकडून काही ना काही कुरघोडी केली जात आहे. शिंदे गटाकडून प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर बाजू लढवत आहेत तर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत बाजू लढवत आहेत यामध्येच आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले असून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आला आहे. मात्र ते उपस्थित राहणार नसल्याचेही माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईडीचा सासेमिरा खासदार संजय राऊत यांच्या मागे लागणार असल्याचे दिसून येतेय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version