Home Uncategorized दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्याने नगर शहर हादरले..

दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्याने नगर शहर हादरले..

अहमदनगर दि.२३ फेब्रुवारी

अहमदनगर शहराच्या जवळ असणाऱ्या एमआयडीसी परिसरात संदीप उर्फ बाळू शेळके याचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून सह्याद्री कंपनीच्या बंद पडलेल्या प्लॉटमध्ये असलेले एका रूम मध्ये हा सापडला मृतदेह सापडला आहे.

संदीप उर्फ बाळू शेळके असे मयत व्यक्तीचे नाव असून
घटनेची माहिती मिळतात एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


हत्या का झाली या बाबत अस्पष्ट;असून एमआयडीसी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे

या खूनाच्या घटनेमुळे घटनेमुळे एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version