Home राज्य पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; “या” पोलिस मुख्यालयातील घटना

पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; “या” पोलिस मुख्यालयातील घटना

यवतमाळ दि.१५ सप्टेंबर

जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केला. यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले असता अनोळखी मारेकरी अचानक पोलिस मुख्यालय गेट जवळ आले आणि खून केला. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती .पोलीस पुढील तपास करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version